नांदेड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात उद्यापासून येत्या ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील. या आदेशानुसार जिल्ह्यात ५ किंवा त्यापेक्षा...

भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...

चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळावी; ‘ब्रेक दि चेन’च्या नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन आवश्यक –...

मुंबई : राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड  रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  निर्मात्यांनी...

दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला....

वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह  आहे. जंगलाचा हा राजा  राज्यातील  वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी...

मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ, तसंच दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार, तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये मिळणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी...

नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर...

मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे, मात्र मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतल्या २६ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही. मुंबईत १२० लसीकरण केंद्र...

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...