राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं....
अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न होताना दिसत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन...
टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या, अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक असलेल्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना नाशिकमधल्या गंगापूर रोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पकडले...
राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज चर्चा होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर सीईटी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन...
मुख्यमंत्र्यांनी केली राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. नववर्षदिनी आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस...
‘एस. टी. संगे पर्यटन’ या मोहिमेअंतर्गत नेरळ-माथेरान मिनिबस सेवा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी. संगे पर्यटन', या मोहिमेअंतर्गत एसटी महामंडळाने आजपासून नेरळ-माथेरान आणि कर्जत-माथेरान अशी मिनिबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचा प्रवास अवघ्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा
मुंबई: कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘तुमच्या त्याग, समर्पणाला...
राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार २०६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षामुळे कित्येक पिढ्यांच्या रखरखीत जीवनात...









