राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार – उपमुख्यमंत्री...

मुंबई : राज्यात गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाचे प्रमाण 54 टक्के आहे. यामध्ये अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता असून यासाठी आगामी काळात राज्यातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार...

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळपिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ९९ हजार ३८१ हेक्टर...

गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत १३ नक्षली ठार

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातल्या जंगलात आज सकाळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत १३ नक्षली अतिरेकी मारले गेले. पयडी-कोटमी जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान...

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आधुनिकीकरणाकडे...

पुणे: आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी...

कोरोना उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडण्याचा वैज्ञानिकांचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड महामारीच्या उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचं राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळी आपल्याला ही नोटीस मिळाली अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. ही नोटीस देण्यामागचं...

पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सांगली :  महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्ररस्तांशी संवाद साधताना...

जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.  पुरुष विभागात...

लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव...