राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळी आपल्याला ही नोटीस मिळाली अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. ही नोटीस देण्यामागचं...
पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
सांगली : महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्ररस्तांशी संवाद साधताना...
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या अंतरिम अहवालात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता
मुंबई : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे...
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – महिला व बालविकास विभागाचा...
मुंबई : कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स)...
जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. पुरुष विभागात...
लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई : लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अपर मुख्य सचिव...
इतर राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची RAT चाचणी करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची RAT अर्थात रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा...
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक, सुयोग्य जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी अभियान स्तरावर काम...
मनी लाँडरिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा
मुंबई (वृत्तसंस्था) : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या घरावर सक्तवसुली संचालनालयानं छापा टाकला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर सक्तवसुली...
दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक
मुंबई: वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत खरेदी करणाऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास खरेदीवर भरलेल्या वस्तू व सेवाकराची वजावट त्याला विक्रीवरील करदेयतेमधून मिळत असते. या सवलतीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी खोट्या आणि...








