वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढण्यात आली आहे. राऊत यांचा जामीनासाठीचा अर्ज त्याच दिवशी सुनावणीला येईल, असं मुंबईच्या पीएमएलए...
चंद्रपूरात आढळला ८०० वर्षापूर्वीचा परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरमधल्या घंटाचौकी इथं ८०० वर्षापूर्वीच्या परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना आढळला आहे. या परिसरात लोखंडी अवजारे बनविण्याच्या ३० भट्ट्या , दगड फोडण्यासाठी लागणारी अवजारे, खनिज असलेले...
येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु...
पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामांसाठी सज्ज राहण्याचं मुख्यमंत्र्यांचं अधिकाऱ्यांना आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : पर्यावरण पूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं....
अजित पवार घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष...
राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री...
मुंबई: कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत...
नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या दोन दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. कोकणात आज तर मध्य...
‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला....
उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये राऊत यांमुळे दरी निर्माण – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांनी आज एक खुलं पत्र लिहून महाविकास आघाडीऐवजी भाजपासोबत युती करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये दरी निर्माण केल्याचं...









