राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून मुंबईत सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५...
जुहू किनाऱ्यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहीम
मुंबई : जी-20 परिषदेअंतर्गत येत्या 21 ते 23 मे 2023 या कालावधीत पर्यावरण, वातावरणीय बदल आणि शाश्वतता कार्यगटाची मुंबईत बैठक होत आहे. या अंतर्गत जुहू बीच येथे स्वच्छता आणि...
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे....
वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी...
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंतच सुरू राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर इथं सुरु असलेलं राज्य विधीमंडळाचं अधिवेशन येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री...
इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, जयंत...
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल गडचिरोली इथं जाहीर सभेत...
आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे...
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध...
बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर येथील नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज
मुंबई : मुंबई शहरातील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच दिनांक 18 जुलै 2022 रोजी...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...








