वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै...

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात “कृषी विषय” समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे...

पहिल्या टप्प्यात १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी दिली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात...

राज्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या वसतीगृहांचं बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण केलं जाईल – डॉ. विजयकुमार...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या वसतीगृहांचं बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण केलं जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काल सांगितलं. नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या कवडस इथल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला अधिकार...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर – दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध...

अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं...