विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी...

राज्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा ,गहू या  पिकांसाठी  उपयुक्त ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, सातारा आणि पाटण तालुक्यातल्या काही...

राज्यात अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन करण्यात आलं. अकोला इथं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून युवाशक्ती करीअर शिबीराचं उद्घाटन केलं. तज्ज्ञ मान्यवरांनी युवक...

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७...

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या १०१ जणांचा मृत्यू, आपत्तीग्रस्तांना दिली जाणारी तातडीची मदत राज्य सरकारकडून दुप्पट

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात विविध प्रकारच्या आपत्तींमुळं १०१ जणांचा मृत्यू झाला आहे, १३ लोक बेपत्ता असून १२३ जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली...

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ...

आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

ठाणे : वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त...

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...

निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ हजार...