आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक

मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली. अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे...

राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध...

इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान व नाविन्यता...

राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन

मुंबई (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यभरातून आलेल्या ४१४...

पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु; कामांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ...

पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी...

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन...

मुंबई : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता, तत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्न, नागरी...

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी...

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा...

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या...