राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...

कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, संभाजी नगर आणि पुणे इथं कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजार भाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसंच शिर्डी इथं लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केंद्रीय...

एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा पुण्यात सुरेल समारोप

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल रसिकांच्या उच्चांकी गर्दीत सुरेल सांगता झाली. महोत्सवाच्या कालच्या शेवटच्या आणि पाचव्या सत्रात पंडित...

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट – सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ....

मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664  गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...

बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी धनंजय मुंडे यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) :  बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. बीडमधील हिंसाचाराची...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेट्रोचे...

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील...

मुंबई : घरगुती नळजोडणीची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करुन दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा...

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले. उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...