सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार
मुंबई : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...
पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत – मंत्री पंकजा मुंडे यांची...
नुकसानाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश
मुंबई : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल....
राज्यात काल साडे तीन हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजाराच्या खाली आली आहे. काल राज्यात ३ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद...
‘स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ- सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. मागील चार वर्षांत या योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री...
‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’
मुंबई : श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी...
मुंबईत घातपाताचा कट?, शालिमार एक्स्प्रेसमधून जिलेटीनच्या कांड्या जप्त
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला...
2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज
मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे....
बहुप्रतिक्षित ग्लॉस्टरच्या प्रीमियम ऑफ-रोडिंग क्षमतांचे एमजीने केले लॉंचिंग
मुंबई : एमजी मोटर इंडिया २०१९ पासून सातत्याने कुंपनांना ओलांडत अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत आणि भविष्यातील कार आणण्याचा पुढचा पल्ला गाठत आहे. कार ब्रँड बाजारात स्मार्ट उत्पादनासह कंपनीने सकारात्मक असे नवे वादळ...
बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...
राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...