महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,...
महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित...
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इनस्टीट्युटने भारतीय नागरिकांच्या लसीकरणाला नेहमीच प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन ठेवला असून, संस्थेने भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही...
राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस असल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडण्यात आल्यानंतर, शैक्षणिक संस्थांमधील बनावटगिरीच्या या प्रकरणाच्या तपासासाठी औरंगाबाद खंडपीठानं माजी न्यायमूर्ती पी...
वर्धा नाव दुर्घटनेच्या शोधमोहिमेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले
मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात श्री क्षेत्र झुंज इथं वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण पाण्यात बुडाले होते, त्यापैकी दहाजणांचे मृतदेह आता पर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले...
मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज...
माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी
नागपूर : माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली.
सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव...
राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी...
राज्यात साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यानं साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागानं २६ लाख ४७ हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करत राज्यात आघाडी घेतली...











