Home ताज्या घडामोडी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट ताज्या घडामोडीमहाराष्ट्र मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट By Ekach Dheya - March 22, 2021 248 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात