मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या २२ घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे.
त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १४ लाख ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आला.