मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं आज दूपारी पुणे इथं निधन झालं. राज्य शास्त्राचे प्राध्यापक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रसेवादलाचे मार्गदर्शक तसंच विचारवंत अशी त्यांची ओळख होती.