कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लसीकरणाचा हा टप्पा ओलांडणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. ४३ लाख ४२...

नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राबवला जातोय ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग

मुंबई (वृत्तसंस्था) : किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलामध्ये...

कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत...

३ वर्षात ३ लाख युवकांना वित्तीय क्षेत्रातील रोजगार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ लाख युवक-युवतींना पुढच्या ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, वित्त पुरवठा, विमा आणि संबधित विषयांमधलं प्रशिक्षण देऊन, रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी आज...

राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ५२४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५ शतांश...

महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी...

औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही – जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. पोलिस...

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय...

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णयांवर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी इतर मंत्रीच बोलतात’

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनात धोरणात्मक निर्णय घेण्याचा आधार मुख्यमंत्री यांचा असतो मात्र महाविकासआघाडी मध्ये मुख्यमंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री धोरणात्मक विषयावर बोलतात. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठीचे हे प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी...

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

मुंबई(रा.नि.आ.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली...