राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ५२४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ९९ हजार ७६० रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५ शतांश...
वेतनवाढ जाहीर तरीही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप अजूनही सुरूच
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजपानं...
महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री...
लसीकरणासाठी केवळ नोंदणी करून आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी – मुंबई महानगरपालिका
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला कोविड लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरक्षित ठिकाण आणि वेळ मिळण्याची वाट न बघता लसीकरणासाठी केवळ नोंदणी करून आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस...
शेती दिनदर्शिकेतून तंत्रज्ञान विस्ताराला मदत – कृषिमंत्री सुभाष देसाई
गोदावरी शेतकरी कंपनीच्या दिनदर्शिकेचे मुंबईत प्रकाशन
मुंबई : शेतकऱ्यांना हंगामनिहाय शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्याच कंपनीने तयार केलेली दिनदर्शिका उपयुक्त ठरेल. यातून तंत्रज्ञान विस्ताराचे काम प्रभावीपणे होईल, असे गौरवोद्गार कृषी व...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.
येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर...
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारणार – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख
मुंबई : राज्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्यात अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अशी...
मोबाईल क्लिनिकनं पुण्यामध्ये १७ हजार जणांची आरोग्य तपासणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत, काँग्रेस पक्षानं उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्लिनिकनं पुण्यामध्ये आतापर्यंत १७ हजार जणांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरवले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश...
आरोग्य विभागाच्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ, अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत.
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरात या परिक्षेसाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आले,...
नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर...