ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. विभागानं १२ आणि १३...
पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा...
महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. ते आज सांगली...
आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडत आहेत, देशाला आणखी पुढं नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं, असं...
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे...
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून जोरदार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती...
हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...
६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी हक्काने मिळणार
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे,...
एएनएम आणि जीएनएमसाठी यंदा सीईटी परीक्षा घेतली जाणार नाही – अमित देशमुख
मुंबई (वृत्तसंस्था) : एएनएम म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवाइफरी या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री...
राज्यातील विवीध जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीचा आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत 231 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 10 जण या आजारानं दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या...
वांद्रे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी विनय दुबे याला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री...











