सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यातील कामे २ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा – उपमुख्यमंत्री

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासांतर्गत सुरु करण्यात आलेली कामे 2 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत....

माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...

पर्यावरण विभागाची आढावा बैठक मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची...

एंजल ब्रोकिंगने १ लाखांपेक्षा अधिक मासिक ग्राहकांची नोंदणी केली

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र पूर्णपणे सेवा देणा-या डिजिटल ब्रोकिंग कंपनीपैकी एक एंजल ब्रोकिंग लिमिटेडने मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त नवे मासिक अकाउंट उघडण्याची...

नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन...

मुंबई : लोणावळा येथील ‘मगनलाल फूड प्रॉडक्ट्स’ या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार संबंधित कंपनीवर...

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्याकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची सूचना राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...

संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!

मुंबई : जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’...

रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नवी दिल्ली इथे केली. आरपीआय क्रीडा आघाडी खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन, आणि मदत...

मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईसह काही शहरांमध्ये छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  सुजित पाटकर यांच्याशी संबंधित...

आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक...

नागपूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात...

वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई : वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी सी फेस म्युनिसिपल शाळेत पोलीस बांधवांच्या परिवारासाठी आयोजित लसीकरण...