कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार...
मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईसह काही शहरांमध्ये छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर यांच्याशी संबंधित...
डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार
जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा
पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...
भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही – माजी मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत...
अहमदनगर जिल्ह्यातील १०४२ जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मुंबई : सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व...
माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद
मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची 385 वी बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी उद्योग विभागाचे सचिव भूषण गगराणी, उद्योग...
महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासगट उपाययोजना सुचविणार
मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त...
५१ लाखांहून अधिक लाभार्थींना अन्नसुरक्षेचा लाभ – अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची...
मुंबई : राज्यात आतापर्यंत 51 लाखांहून अधिक लाभार्थींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनाने 2,800 कोटी रुपये खर्च केले आहेत. औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व...
राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले...











