इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री...
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी...
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार दाद मागणार असून यासाठी मराठा समाजानं कोरोनाच्या काळात...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत असून दुसरी लाट आली आहे की काय असं वाटत आहे.
कोरोना प्रसार रोखणं ही सगळ्यांचीच जबाबदारी झाली असून...
राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला...
टीसीएलने क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी सादर केली
मुंबई : भारतीय प्रेक्षकांना टीव्ही पाहण्याचा शानदार अनुभव देण्याकरिता जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल सुविधेने युक्त ८के आणि ४के क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी भारतीय बाजारात...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे...
बँक आणि ऊर्जा क्षेत्रावरील दबावाने शेअर बाजारात घसरण
मुंबई : बाजारात तेजी आणि मंदीच्या दिवसभरातील जोरदार रस्सीखेचीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी जवळपास १.२० टक्क्यांची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटमध्ये कमकुवत झाल्यानंतरही फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्सनी बाजाराला काही प्रमाणात...
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडून स्वीकृत
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळानं आज स्वीकृत केला. त्यानुसार...
प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल...
मुंबई : प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्याच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे. बीटी लागवड किती क्षेत्रावर झाली,...
कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले...
परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार
मुंबई : जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे...











