राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र, मालेगाव, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालयातील उपस्थिती ५ टक्क्यांपर्यंत
उर्वरित राज्यभरात उपसचिव व त्यावरील अधिकारी यांची १०० टक्के तर इतरांची ३३ टक्क्यांपर्यंत उपस्थिती
मुंबई : लॉकडाऊन...
राज्यातल्या गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाचं काम, तसेच जैवविविधतेचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाच्या कामाचा, तसंच त्या परिसरातल्या पर्यटनासाठी सुविधा निर्मिती, परिसरातल्या जैवविविधतेचं जतन, वनीकरण या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू...
निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत. राज्यकीय पक्षाांनी नेहमीच निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असं मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील...
राज्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमधे सुमारे ३७ टक्के जलसाठा शिल्लक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधे २५ मे अखेर ३६ पूर्णांक ६८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१...
१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी
मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...
कोरोनाकाळात आरोग्य मंदिरं उघडल्याबद्दल जनता आशिर्वाद देईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे : कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद कसा बसावयाचा याचा अभ्यास...
नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...
सावित्रीच्या हजारो आधुनिक लेकींचा ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सहभाग
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील महिला, युवतींसाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील 34 जिल्ह्यात व 10आयुक्तालयात एकूण...










