ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत...
राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनाला सादर करावीत.
त्याआधारे जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला...
ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती
ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य करणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता...
हिवाळ्यामध्ये ग्लिसरिनयुक्त साबण वापरण्याचे मेडिमिक्सचे आवाहन
मुंबई: हिवाळ्यामध्ये बदललेल्या वातावरणीय घटकांमुळे आपली त्वचा सामान्यत: कोरडी व खरखरीत होते. सामान्य साबणाचा वापर केल्याने आपल्या त्वचा पेशींचा पोत अधिक खालावला जाऊ शकतो अशावेळी ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या साबणांऐवजी मेडिमिक्स...
सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले...
शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका
मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना विनंती
वाघांच्या अधिवासाला धोका पोहोचण्याची शक्यता
मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात...
आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या
मुंबई : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य...
मंदिर उघडण्यासाठीच्या धार्मिक संघटनांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिर उघडावी यासाठी विविध धार्मिक संघटनांनी येत्या १३ तारखेला पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला प्रदेश भाजपाने पाठिंबा जाहिर केली आहे.
राज्य सरकारनं दारुची दुकानं, तसंच...











