महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...
बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण...
अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यांमधे ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तिथं कंटेनमेंट झोन जाहीर करुन...
भाजप शहीदांचा अपमान करत आहे -सतेज पाटील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत...
‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’
मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : अर्थसंकल्प मांडणे हे जसे क्लिष्ट काम आहे, तसाच तो समजून घेणे आणि समजावून सांगणे हेदेखील अतिशय क्लिष्ट काम आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारे, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’...
राज्य सरकारकडून अनेक वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर...
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मुरूडचा जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो; पण बदलत्या वातावरणामुळे सुटलेला सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे...