सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थीवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, माजी...
मराठा आरक्षणाबाबतचा आंतरिम आदेश स्थगित करण्याची मागणी करणारा राज्य सरकारचा तिसरा अर्ज सर्वोच्च न्यायालयात...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत घटनापिठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज याच...
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसींप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली...
अनियमितेमुळं राज्यातल्या ८९८ रेशन दुकानांवर कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध अनियमितेमुळं राज्यातल्या ८९८ रेशन दुकानांवर विविध कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य वाटप करतांना अनियमितता तसंच नियमभंग करणाऱ्या ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे...
पालघर हत्याकांड प्रकरणी १२६ आरोपींविरोधात सीआयडीकडून दोन आरोपपत्रं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडी, अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं १२६ आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्रं दाखल केलं आहे. तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन...
अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाण्यात श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन
ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती,समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया...
देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई-गव्हर्नन्स परिषद उपयुक्त – सुभाष देसाई
23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे उद्घाटन
मुंबई : राज्य शासन प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करत असून याद्वारे देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई-गव्हर्नन्स परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास...
मातृदिनानिमित्त ट्रेल करणार ‘आई’ मधील प्रतिभेचा गौरव
'मॉम्सगॉटटॅलेंट'द्वारे देणार आईमधील प्रतिभेला प्रोत्साहन
मुंबई : प्रत्येक आई एकाचवेळी मार्गदर्शक, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, मैत्रीण अशा विविध भूमिका पार पाडत असते. याशिवायही प्रत्येक आईमध्ये एक वेगळी प्रतिभाही दडलेली असते....
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक...
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी...
मराठा आरक्षणाची लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून मराठा समाजाने संयम राखावा- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असला तरी ही लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असून...











