राज्यातील महाविद्यालयांचा येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली. शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे...

कोविड-१९ प्रमाणेच ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : कोरोना सोबतच ‘सारी’ या आजारासंबंधी माहिती घेण्यासाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार...

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केला जाहीर

मुंबई : राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. कोरोनामुळे राज्यातील...

मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करणार – मंत्री जयंत पाटील

मुंबई : मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करु, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मल्टिप्लेक्स सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपोलीस व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री...

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे यापूर्वी https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. तथापि,मंडळाचे हे जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. मंडळाचे वरील जुने संकेतस्थळ अद्ययावत करुन सदर...

सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील – न्यायमूर्ती पी. बी. कुलाबाला

मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक न्यायप्रणाली वापरून सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. कुलाबाला यांनी दिली. इस्लामपूर येथील सहकार न्यायालयाचं उद्घाटन...

महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...

नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य  त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली...

मराठवाड्यातल्या अनेक विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या हुतात्मा स्मारक परिसरात...

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी...