रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला आहे. त्यामुळं बँकेला आता कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी आवश्यक कारवाई...

तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं काम बंद आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग...

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...

मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग मंदावला असून त्यांची दिशाही बदलली असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं कळवलं आहे. मुंबईवरचा धोका कमी झाला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधे...

आयएनएफएसचा विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’

मुंबई: देशातील सर्वात मोठी फिटनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट आयएनएफएस या संस्थेने विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ सुरु केला आहे. याद्वारे लोकांना पोषण आणि आरोग्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. नवशिक्यांसाठी फिटनेस...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजपा तर अकोल्यात वंचित बहुजनचं वर्चस्व कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता धुळ्यात भाजपानं वर्चस्व कायम राखलं आहे. अकोल्यात वंचित बहुजन...

माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट

उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे....

आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यात शासन यशस्वी – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याचा सन 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर राज्य अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने विकसित होणार; आर्थिक विकासाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे वित्तमंत्र्यांचे आवाहन मुंबई : राज्य अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास...

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणूकीची मतमोजणी, बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज...

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी....