हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन...
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...
‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...
स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्याचा मानस
मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. परिसरात असलेल्या झाडांची पानं, इतर वस्तूंचा उपयोग यासाठी होईल. वृत्तविभाग प्रमुख सरस्वती...
अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...
मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करण्याचे निर्देश
मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर...
अहमदनगर रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह ४ जण निलंबित तर २ जणांची सेवा...
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयातल्या कोविड अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात, प्रशासनानं जिल्हा शल्यचिकित्सकासह चार जणांना निलंबित केलं आहे, तर तर दोन परिचारिकांची सेवा समाप्त केली आहे....
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात
उद्या होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मुंबई : महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश...
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना महिला बचत गटांकडून १४ लाखांची मदत
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील महिलांनी स्वकमाईची एक एक रुपयाची बचत जमा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 14 लाख...










