राज्यभरात पावसाची पुन्हा हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन तालुक्यातल्या काल झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत...
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर पर्यटनासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेली बंदी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर मागे घेण्यात आली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तसे आदेश ...
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल
मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431...
लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६६ गुन्हे दाखल
१९८ लोकांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलीटर ५९ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली.
तेल कंपन्यांनी केलेल्या या सातव्या...
श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी ५१ लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांच्या सहाय्यतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय...
सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी येथील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : स्वराज्य हा माझा...
मुंबईत ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महानगरपालिकेची नवी नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन विषाणूमुळे मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आगामी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार नागरिकांना...
बाडन-वुर्तम्बर्गच्या धोरण समन्वय मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : जर्मनीतील बाडन-वुर्तम्बर्ग या राज्याच्या धोरण समन्वय मंत्री तेरेसा शॉपर यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.
बाडन-वुर्तम्बर्गची राजधानी असलेल्या स्टूटगार्ट व मुंबई...
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंतच सुरू राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर इथं सुरु असलेलं राज्य विधीमंडळाचं अधिवेशन येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री...











