अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स
मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींना येत्या ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स अलिबागच्या न्यायालयानं बजावलं आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या १ हजार ८००...
कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी वाशिम पोलीस दलाचं रक्तदान शिबीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस दलाच्या वतीनं काल स्थानिक पोलीस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात १०० हून अधिक पोलिसांनी रक्तदान केले.
वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत...
महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री...
मुंबई : विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी ‘महाज्योती’ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेत असून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी...
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलिसांना दिली उमेद : इतिहासात प्रथमच दुर्गम भागात पोहोचले गृहमंत्री
गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख...
कोरोनामुळे मुंबईतले समुद्र किनारे आणि नदी किनाऱ्यांवर छठ पुजेला मनाई
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छठ पुजेच्या सणासाठी बृहन्मुबई महानगरपालिकेनं नियमावली जारी केली आहे. यानुसार मुंबईतले समुद्र किनारे आणि नदी किनाऱ्यांवर छठ पुजेला पालिकेनं मनाई केली आहे.
छठपुजेनिमीत्त होणाऱ्या संभाव्य...
मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ
मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्री रणजित पाटील, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि...
राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...
अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता
मुंबई: अमेरिकेच्या डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोन्याचे आकर्षण कमी झाले. मात्र नव्या कोव्हिड-१९ स्ट्रेनच्या वाढत्या प्रभावामुळे सोन्याला काहीसा आधार मिळाला. सौदी अरेबियाने अतिरिक्त उत्पादन कपात करण्याची घोषणा केल्यानंतर क्रूड उच्चांकी स्थितीत...
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे.
मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज...











