दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वसा, वारसा जतन करू या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा...
शाश्वत पर्यटन वृद्धीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी “गुडविल अम्बेसिडर” म्हणून काम करावे : पर्यटन मंत्री जयकुमार...
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर "पर्यटन गुडविल अम्बेसीटर" म्हणून काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल...
अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची औषधं, सर्जिकल्स साहित्य, उपभोग्य वस्तू,...
राज्यातलं सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार नसल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत...
रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
मुंबई : कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह...
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करा
मुंबई : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या अंतरावर कोणतेही निवासस्थानांचे बांधकाम करण्यास परवानगी नसताना करण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी. या प्रकल्पाच्या परिसरात अशा प्रकारे बांधकाम होणे गंभीर आणि...
संगीत महाविद्यालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे – मुख्यमंत्री
मुंबई : संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यात येत आहे....
राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या
राज्यात आज बरे झाले ११ हजार रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११...
सहकारी संस्थांनी कोविड-१९ साठी मदत करण्याचे सहकारमंत्र्यांचे आवाहन
सहकारी संस्थांना कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करत आहे. सहकारी संस्थांनीसुद्धा...
सांडपाणी विल्हेवाट प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचा राज्य सरकारला एक कोटीचा दंड
मुंबई (वृत्तसंस्था) : त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं, महाराष्ट्र सरकारला एक...











