सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक...

वित्तीय सेवा केंद्राच्या जागाबदलाचा पुनर्विचार करावा – बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या जागाबदलाचा केंद्राचा निर्णय हा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं महत्व कमी करायच्या हेतूनं घेतल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला...

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची परतफेड २ फेब्रुवारी २०२१ रोजी

मुंबई : महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ-१०.१०/प्र.क्र.६/ अर्थोपाय दि. २८ जानेवारी २०११ अनुसार ८.५०% महाराष्ट्र शासन कर्ज रोखे, २०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि. १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देय असलेल्या...

तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित...

राज्याच्या बऱ्याच भागात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे. पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला. कासेगाव, लक्ष्मीटाकळी,...

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मुंबई :नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी  शनिवारी...

मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...

“वाइल्डकॉन-२०२०” या ऑनलाईन परिषदेचं नागपूरात उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वन विभाग, वन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या २ दिवसीय  "वाइल्डकॉन-२०२०" या ऑनलाईन परिषदेचं उद्घाटन नागपूरात...