एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती
मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...
मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मुंबई : सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी २१ व ९ विद्यार्थ्यांसह राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब असून या सर्व...
स्थलांतरित मजूरांना गावी पाठवण्यासाठी चर्चा – अनिल देशमुख
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
ते आज नाशिक इथं...
आरे ते वांद्रे कुर्ला संकुलादरम्यान वर्षाअखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचं आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो-३ चा आरे ते बीकेसी स्थानक दरम्यानचा टप्पा पूर्ण होईल, असा...
मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामविकास विभागामार्फत शाळांसाठी २० टक्के निधी
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय
कार्यकर्त्यांनी गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे दि.१५ ऑक्टोबर रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक ३२७ अंकांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज सलग सातव्या सत्रात उलाढालीचा भर खरेदीवर राहिला. त्यामुळे दिवसअखेर निर्देशांक ३२७ अंकांची वाढ नोंदवत ४० हजार ५०९ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या...
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको
मुंबई: महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही....
कोरोना व पावसाळ्यातील आजारांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा...
पूर परिस्थितीत योग्य समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्यांची त्रिस्तरीय समिती – जलसंपदा मंत्री...
कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा
मुंबई : पूर परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्याची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती...











