राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात;३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६...
महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात २३० गुन्हे दाखल
बीड, नाशिक ग्रामीण मध्ये नवीन गुन्हे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले...
स्टार्टअप सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी...
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – शालेय शिक्षणमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३ जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड...
वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर ५ वरून १२ टक्के वाढविलेला जीएसटी रद्द करण्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...
वस्त्रोद्योग उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांना महागाईचा फटका उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन राज्यांसमोर आर्थिक संकटाची भीती – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी...
राज्यात ५ हजार ८६४ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू
दिवसभरात ३४ हजार ३५२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री...
चेन्नई सुपर किंग्जने ट्रेलसोबत लाँच केले #सीएसकेमिलियनअँथम
मुंबई : ट्रेल या लाइफस्टाइल व्हिडिओ अॅपने २४ सप्टेंबर रोजी अॅपवर चेन्नई सुपर किंगच्या सहकार्याने #सीएसकेमिलियनअँथम (#CSKMillionAnthem) लाँच केले. लाइफस्टाइल व्हिडिओ स्पेसमधील ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असून यूझर्स एक्सक्लुझिव्ह...
दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण पेपर रद्द; नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या...
‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले.
ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...
मुंबई-ठाण्यात जून महिन्यात २ लाख ५० हजार ६९९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप
५ लाख ३८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे
मुंबई : मुंबई शहर उपनगर आणि -ठाणे मध्ये 1 जून ते 23 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन...











