ओएनजीसीच्या वतीने गरजूंसाठी मदतीचा धनादेश सुपूर्द
२० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द
अलिबाग : पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून ओएनजीसी, उरण यांच्याकडून...
हरविलेल्या, निराधार मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : श्रद्धानंद महिलाश्रम संस्थेत दाखल निराधार किंवा हरवलेल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईकांनी सबळ पुराव्यासह 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास...
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव...
महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव कार्याबद्दल अभिनंदन
मुंबई : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत वांगणीजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन केले.
आपत्तींमध्ये...
चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी...
बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे...
राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’
करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई : करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा...
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे...
मुंबईत आतापर्यंत २ लाख ३७ हजार २९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ५०७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडलं. आतापर्यंत २ लाख ३७ हजार २९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ५९९ नवीन...
लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची...
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश...










