एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन
मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय...
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सुलभीकरण गरजेचे – राज्यपाल चे. विद्यासागर राव
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौथ्या विशेष पदवी प्रदान समारंभात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना डि. लिट पदवी प्रदान
मुंबई : आपले हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन,...
राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं काल दहा कोटींचा टप्पा पार केला. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. राज्यात लशीची पहिली मात्रा ६ कोटी...
पुणे जिल्ह्यात आढळला झिका आजाराचा पहिला रुग्ण; रुग्ण पूर्णपणे झाला बरा
मुंबई : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी...
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी
मुुंबई : कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत चौकशी केली. संचालनालयानं परवाच त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र...
विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे हे प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षाचे उद्दिष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष सुरु केल असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत आहे, असं...
यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट...
मुखपट्टीच्या सक्तीवर अभ्यास करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या कोरोना कृती गटाला सूचना मुखपट्टीच्या सक्तीवर अभ्यास करण्याची मुख्यमंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेला मास्कचा वापर थांबवून, मास्क मुक्ती करावी की करू नये याबाबत राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं विज्ञानिष्ठ अभ्यास करावा, त्याआधारे निर्णय घेतला...










