‘दिशा’ कायद्याचे महिला आमदारांसमोर सादरीकरण

महिला सुरक्षा आणि तत्सम उपाययोजनांसदर्भात विधानभवनात बैठक  मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम...

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषदेचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून द्राक्ष उत्पादकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री,...

ट्रेलची ११.४ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल-कम्युनिटी कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलने सीरीज ए राउंडमध्ये केटीबी नेटवर्क च्या नेतृत्वात ११.४ दशलक्ष डॉलर जमा केल्याची घोषणा केली आहे. सॅमसंग व्हेंचर्स, टीचेबलचे सीईओ अंकुर नागपाल,...

राज्य सरकारच्या उपाययोजनांचे प्रधानमंत्र्यांकडून कौतूक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविरुद्ध लढाईत राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनाच्या...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार ; मुख्यमंत्री...

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य छगन...

प्राचीन संत साहित्य, ग्रंथसंपदेचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटलायजेशन आवश्यक – नितीन गडकरी

डॉ. मधुकर रामदास जोशी यांना यंदाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान नागपूर :  प्राचीन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मूल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य आणि त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन...

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC)...

राज्य सीईटी परीक्षेचा आज निकाल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी ७ वाजेनंतर जाहीर केला जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर आज ही घोषणा केली....

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक  वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...

शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ...