लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन विभागानं संध्याकाळी ५ वाजता आगीवर...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला....
भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ‘भूजल...
जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा विकास हा शासकीय योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास
मुंबई (वृत्तसंस्था) : हजारो लोक एका छताखाली येऊन शासनाची सर्व कागदपत्रं, प्रमाणपत्र ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून मिळवत आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा विकास हा शासकीय योजनांच्या माध्यमातून...
विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याची भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्युत विभागाच्या सर्व कंपन्यातील कर्मचाऱ्यांना पहिल्या फळीचे कर्मचारी - फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून घोषित करुन त्यांचं लसीकरण करावं अशी मागणी भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती...
धार्मिक स्थळांचे दरवाजे ७ ऑक्टोबरपासून पुन्हा उघडणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातली सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी...
राज्यसभेत प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक २०२० मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज प्रमुख बंदरं प्राधिकरण विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने चौऱ्यांशी सदस्यांनी मतदान केलं तर चव्वेचाळीस सदस्यांनी विरोधात मतदान केलं. या विधेयकात केवळ प्रमुख...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज...
योग्य ब्रोकरच्या निवडीसाठी फिनॉलॉजीचा ‘सिलेक्ट’ मंच
मुंबई: २०२१ मध्ये जास्तीत जास्त भारतीय गुंतवणूकदारांना ट्रेडिंग व गुंतवणुकीची चांगली सुरुवात करण्यासाठी फिनोलॉजी या भारताच्या सर्वात मोठ्या शिक्षण व वन स्टॉप इन्व्हेस्टमेंट व्यासपीठाने ‘सिलेक्ट’ या योग्य ब्रोकरची निवड करण्यासाठी...











