राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड...

उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम; मुस्लिम समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित...

प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरच्या त्रिखंडात्मक ग्रंथांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई (वृत्तसंस्था) : रुढी-परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे....

महाजनको वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत...

महाराष्ट्रातील मनसुख हिरेन हत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. या गाडीचे मालक यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ सापडला होता. याप्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय...

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार...

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत...

मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचं, झोडीयाक हॅलोट्रॉनिक्स कडे हस्तांतरण करताना, सर्व कलमांचे पालन करावं- मुंबई...

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचं, झोडीयाक हॅलोट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरण करताना, दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारांच्या सर्व कलमांचं पूर्णपणे पालन करावं असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं, झोडीयाकला दिले...

भांडूप इथल्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीची पोलीस चौकशी सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या भांडूप इथल्या ड्रीम्स मॉलमध्ये काल लागलेल्या आगीची पोलीस चौकशी सुरु करण्यात आली आहे. या मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागलेली आग तिसऱ्या मजल्यावरच्या सनराईज कोवड हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यामुळे ९...

शबरीमला यात्रा भाविकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन

मुंबई : केरळ येथे शबरीमला उत्सव साजरा करण्याकरीता जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या...