सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...

राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही...

एमजी मोटर इंडियाची ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ मोहीम

एमजी मोटर इंडियाने ग्राहकांच्या पालकांच्या १५०० कारचे सॅनिटायझेशन केले मुंबई : एमजी मोटर इंडियाने नुकतीच देशव्यापी उपक्रम ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून वाहननिर्मात्याने...

गोरेगावच्या नेस्को विलगीकरण केंद्राची पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या कोरोना काळजी केंद्र २ ची राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे...

नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा...

राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव...

रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे...

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली. बैठकीस...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अजित जोगी यांना श्रद्धांजली

मुंबई : “छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री श्री अजित जोगी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. या दुखद प्रसंगी मी आपल्या शोकसंवेदना दिवंगत श्री जोगी यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार तसेच...

‘मिशन कवच कुंडल’ला राज्याभरातून चांगला प्रतिसाद

मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती औद्योगिक उत्पादक संघटनेच्या वतीनं उद्योजक आणि कामगार बांधवांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे त्याचा प्रारंभ काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला....

‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी...