आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच...

राज्यात ७ हजार ६२० कोरोना रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ६२० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख एक हजार सातशे रुग्ण, कोरोनामुक्त झाले. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४...

जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा लवकरच सुरळीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर...

महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० मध्ये कर्झा टेक्नोलॉजीची निवड

महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार मुंबई : मुंबईतील फिनटेक स्टार्टअप कर्झा टेक्नोलॉजीजची महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या २४ विजेत्यांमध्ये निवड...

राज्यात मंगळवारी सुमारे ११ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ९७८  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ७ हजार २४३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल नंदुरबार, भंडारा, आणि...

दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य...

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र आणि दीर्घ लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. या परिसरात कालपासूनच तापमानात वाढ होऊ लागली ती आजही...

आदिवासींच्या लग्न पद्धतीत बदल केल्याशिवाय सिकलसेलच्या अनुवांशिक दोषावर नियंत्रण येणार नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासींच्या लग्न पद्धतीत बदल केल्याशिवाय सिकलसेल या त्यांच्या अनुवांशिक दोषावर नियंत्रण येणार नाही असं मत आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी विधानसभेत व्यक्त केलं. ते...

मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून चिंता व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली असून, यासंदर्भात राज्यशासनाला तसंच केंद्रसरकारच्या गृहनिर्माण विभागाला नोटीस जारी केली आहे. झोपडीवासियांच्या जीवनसंघर्षातल्या अडीअडचणींबाबत सरकार निष्क्रीय...

राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन, तसेच मृतदेहांच्या अयोग्य...