शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही...

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

मुंबई : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय  येथे सदिच्छा भेट घेतली. श्री. भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध...

कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरण ठेवावं- त्रंबकेश्वर नगरपालिका

मुंबई (वृत्तसंस्था) : हरिद्वार इथं कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना चौदा दिवस गृह विलगीकरण ठेवावं यासाठी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्रंबकेश्वर इथं दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून...

दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील....

जी.डी.आर्ट पदविका प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट पदविका अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4...

एमजी मोटरने भारतात ‘एमजी रिअशुअर’ प्री-लव्ह्ड कार युनिट लाँच केले

मुंबई : ग्राहकांचा विश्वास आणि मालकी अनुभव अधिक दृढ होण्यासाठी एमजी मोटर इंडियाने भारतात ‘एमजी रिअशुअर’या प्रमाणित प्री-लव्ह्ड कार व्हर्टीकलची सुरुवात केली. एमजीच्या ग्राहकांना डिलरशिपवर एमजी कारसाठी तत्काळ आणि सर्वोत्कृष्ट...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

अमरावती जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला. त्यातून एकूण ४५ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ३३ लाख ४४ हजार रुपये...