पुणे येथे दाखल केलेल्या चिनी प्रवाशाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

राज्यातील 35 पैकी 30 जणांचा अहवाल निगेटीव्ह मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील नायडू रुग्णालयामध्ये निरिक्षणाखाली असलेल्या चिनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात...

उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येईल. याविषयीचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगटाची निर्मिती करण्यात येत आहे, असे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभा...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत

मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा  मुंबई : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना...

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. · 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार...

आरोग्य विभागामार्फत ४७ हजार स्थलांतरित मजुरांचे मानसिक समुपदेशन

मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच...

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर कसा परिणाम होतो याचं उदाहरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या चर्चासत्राच्या कार्यक्रमात...

एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा

एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तींपैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी...

राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध...