अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज
पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ
मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे...
ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली
मुंबई: ओरिफ्लेम या अग्रेसर सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने नैसर्गिक बेबी केअर उत्पादनांची श्रेणी 'बेबी O’ लॉन्च केली आहे. बाळाच्या त्वचेच्या देखभालीकरिता सादर करण्यात आलेल्या या श्रेणीत हेअर व बॉडी...
कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच
कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर राज्य शासनाचा भर
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन...
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं आणि तातडीनं लसीकरण करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असल्यानं त्यांना...
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना
मुंबई : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभाग तसेच...
राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच चौदाव्या दिवशीही कायम
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली...
राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे...
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल ट्विट करत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली.
आपल्याला कोरोनाची विशेष लक्षणे नसल्यामुळे दक्षता म्हणून पुढील काही...
उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी मंत्रीमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात विधान परिषदेच्या रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी...











