कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...
राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुफा,...
परीक्षा आणि निकालातल्या गोंधळासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करणार – चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विद्यापीठात परीक्षा, निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राज्यपालांना शिफारस करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं....
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना
महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे - मुख्यमंत्र्यांची श्रीगणेशाचरणी प्रार्थना
मुंबई : जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची...
महिलांच्या तक्रार निवारणासाठी ‘महिला लोकशाही दिन’
मुंबई : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे,...
राज्यात गारठा वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गारठा वाढत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तिसऱ्या दिवशीही कायम असून आज पहाटेचं तापमान साडेपाच अंश सेल्सिअस इतकं होतं. शहर आणि जिल्ह्यात थंडीचा जोर...
बायोसपद्वारे कोव्हिड-१९ सुरक्षा उत्पादने सादर
स्वस्त दरातील फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि हँड रब्जचा समावेश
मुंबई : कोव्हिड-१९ वर मात करण्याच्या मोहिमेवर असलेल्या बायोसप (Biosup) हेल्थकेअर या औषधनिर्माता आणि सर्जिकल उत्पादनांतील संस्थापक कंपनीने तिच्या पोर्टफोलिओमध्ये फेस...
अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार – अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त,नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी आदी उत्कृष्ट काम करणारे माजी सैनिक, माजी सैनिकांच्या,...
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष...
दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण पेपर रद्द; नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या...










