ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील  ऑरिक सिटी प्रकल्पाची पाहणी केली.  ऑरिक सिटी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी  राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेल,...

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये दुरूस्ती केल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून काल स्थगित करण्यात...

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक...

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना...

मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि  धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

कार्यपद्धती निश्चित करणे सुरु – हॉटेल्स असोसिएशनसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे...

भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन

मुंबई (वृत्तसंस्था) : भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश काल जारी...

रिचर्डसन क्रूडास कोविड केअर सेंटरची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोविड  केअर सेंटरला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज भेट देऊन पाहणी केली. बृहन्मुंबई  महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत राज्यात...

राज्यातल्या आरक्षित जागांसाठीचं मतदान शांततेत सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात ५ नगरपंचायतींमध्ये ११ जागांसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ५२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा नगरपंचायतीच्या ४...