रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी विभागांना भांडवली खर्चासाठी निधी वितरीत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं रोजगार निर्मितीसाठी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी, संपत्ती आणि रोजगार निर्मितीवर आघाडीवर असलेल्या विभागांना भांडवली खर्चासाठी, अर्थसंकल्पीय निधीच्या ७५ टक्के रक्कम वितरीत करण्यास परवानगी दिली...

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक...

कोरोनाशी लढताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल...

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना देऊन राज्यात...

राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...

‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी

नवी दिल्ली : 'दोन गडी कोल्हापुरी' हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे 2 हजार किलोमीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे....

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका

मुंबई: न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर  या 5 जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान; तर 20...