राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात ३० हजार ५४८...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...
‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल...
हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा...
अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती
मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक...
राज्यात कोरोना लसीकरणाला उत्साहात सुरूवात; सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण
मुंबई : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यातल्या नारायण चिंचोले इथल्या महिलांनी माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा केला. यावेळी आयोजित महिला मेळाव्यामध्ये माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या...
राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
केंद्राकडे वीस कंपनींची मागणी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा...
राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या कोविड रूग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोविड १९...
महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ...











