निसर्ग चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातली ५७ घरं ८ गोठे आणि इतर मालमत्तांची पडझड होऊन...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरुच 

मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...

नवी मुंबईत कोविड-१९ लसीकरणासाठी आवश्यक तयारी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील...

हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त...

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम...

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या  राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल...

कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी नाही – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही‌. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत...

पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली :  पूरबाधितांना सर्वतोपरी सहाय्य देवून त्यांचे परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे पूरग्रस्त भागांना भेट दिल्यावर आणि...

कोविड १९ च्या लढ्याला नवदाम्पत्यांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा  २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केला....

कुणबी नोंदी शोधण्यासाठीची प्रक्रिया संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी मराठवाड्यात जी मोहीम राबवली त्याप्रमाणं आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी...