विकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन...
‘आपलं मंत्रालय’चा नववर्ष विशेषांक प्रकाशित
मुंबई : नवीन वर्षाची नवी ऊर्जा देणाऱ्या 'आपलं मंत्रालय'च्या 'नवे वर्ष नवा आनंद' या विशेषांकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी माहिती व जनसंपर्क...
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...
मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु करायला परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ आँक्टोबरपर्यंत कायम ठेवला असला, तरी, मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यानुसार,...
खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महासंघाच्या सूचनेनुसार...
क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण – आरोग्यमंत्री राजेश...
२४५५ पथके कार्यरत
मुंबई : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृति योजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका...
दिशाभूल करणारे अन्नघटक वेष्टनावर छापणाऱ्या कंपनीवर छापा
मुंबई : जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार...
डॉक्टर व पोलिसांना ध्यानधारणा प्रशिक्षण
‘कोरोना वॉरियर्स’ चे मनोबल उंचावण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून उपक्रम
अमरावती : तणावाचे निरसन होण्यासह सकारात्मक ऊर्जेच्या संचाराची अनुभूती कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वारियर्स...
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करा
मुंबई : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या अंतरावर कोणतेही निवासस्थानांचे बांधकाम करण्यास परवानगी नसताना करण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी. या प्रकल्पाच्या परिसरात अशा प्रकारे बांधकाम होणे गंभीर आणि...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो.
हे टूल https://covid-19.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध...











